#vasai

Showing of 1 - 14 from 35 results
घाटकोपरमध्ये संरक्षित भिंत पडली तर विरारमध्ये प्लॅटफॉर्मचा भाग कोसळला

बातम्याJun 29, 2019

घाटकोपरमध्ये संरक्षित भिंत पडली तर विरारमध्ये प्लॅटफॉर्मचा भाग कोसळला

मुंबई, 29 जून: घाटकोपरमध्ये एका इमारतीसमोरील संरक्षित भिंत पडून कारचा चुराडा झाला आहे. सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. दुसरीकडे विरारमध्ये प्लॅटफॉर्मचा भाग खचल्यानं प्रवाशांचे मोठे हाल झाले आहेत.त्यामुळे नागरिकांकडून रोष व्यक्त केला जात आहे.