#vasai

Showing of 14 - 27 from 78 results
VIDEO: प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न, प्रेयसीने 15 मिनिटं हात धरला आणि...!

बातम्याNov 23, 2018

VIDEO: प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न, प्रेयसीने 15 मिनिटं हात धरला आणि...!

मुंबई, 23 नोव्हेंबर : आत्महत्येचा प्रयत्न करतानाचा असा व्हिडिओ तुम्ही कधीही पाहिला नसेल. मुंबईच्या वसईत एक तरुण उंच इमारतीवरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होता. त्याला थोडक्यात बचावण्यात आलं आहे. रियाझ अहमद अंसारी असं या तरुणाचं नाव आहे. या तरुणाला त्याच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेने वाचवलं आहे. रियाझ नायगाव परिसरातील नक्षत्र टॉवरमध्ये राहात होता. रियाझने उडी मारताच महिलेने त्याचा हात घट्ट धरला. 15 मिनिटं या महिलेने रियाझचा हात पकडून ठेवला आणि अखेर त्याला वर खेचलं.