#vasai

Showing of 1 - 14 from 63 results
VIDEO : मोटरमॅनची कमाल, रेल्वे थांबवून केली लघुशंका!

व्हिडिओNov 11, 2018

VIDEO : मोटरमॅनची कमाल, रेल्वे थांबवून केली लघुशंका!

दिवाकर सिंग, 11 नोव्हेंबर : काही महाभाग रस्त्याच्या बाजूला गाडी लावून लघुशंकेसाठी थांबत असतात. पण आता तर एका रेल्वे मोटरमॅनची यात भर पडली आहे. पश्चिम रेल्वेवर एका मोटरमॅन एक्सप्रेस थांबवून लघुशंका करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे कुणाचीही अनुमती नसताना या मोटरमॅनने रेल्वे ट्रॅकवर गाडी थांबवून अगदी आरामात लघुशंका आटोपली. बंगळुरूहुन मुंबईकडे येणारी गांधीधाम एक्स्प्रेस थांबवून मोटरमॅनने हे प्रताप केला. मोटरमॅनच्या या प्रतापामुळे मोठा अपघात घडू शकला असता. व्हिडिओ समोर आल्यानंतर रेल्वे प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहे.

Live TV

News18 Lokmat
close