वर्धा, ०२ ऑक्टोबर २०१८- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज १५० वी जयंती. आजच्या दिनाचे औचित्य साधून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी वर्ध्यात काँग्रेस समितीची कार्यकारिणी बैठक घेतली. या बैठकीला काँग्रेसचे अन्य मुख्य नेतेही उपस्थित होते. बैठकीला सुरूवात होण्यापूर्वी काँग्रेस नेत्यांनी खिचडी आणि ठेच्याचा आस्वाद घेतला. जेवण झाल्यानंतर ताटं ठेवण्याच्या ठिकाणी सोनिया गांधी गेले आणि त्यांनी स्वतःचं ताट घासून ठेवलं. त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवत राहुल यांनीही त्यांच ताट घासून स्वच्छ केलं. पाहा हा EXCLUSIVE VIDEO