Varanasi S24p77 Videos in Marathi

VIDEO: ऐतिहासिक विजयानंतर मोदी विश्वनाथाच्या चरणी, केला रुद्राभिषेक

बातम्याMay 27, 2019

VIDEO: ऐतिहासिक विजयानंतर मोदी विश्वनाथाच्या चरणी, केला रुद्राभिषेक

वाराणसी, 27 मे: लोकसभा निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पहिल्यांदाच वाराणसी इथं पोहोचले. वाराणसीतील मतदारांचे आभार मानून त्यांनी काशी विश्वनाथाचं दर्शन घेतलं.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading