Valentinesday Videos in Marathi

Valentine's Day SPECIAL: आम्हालाही जागा द्या, पुण्यात उद्या आंदोलन!

बातम्याFeb 13, 2019

Valentine's Day SPECIAL: आम्हालाही जागा द्या, पुण्यात उद्या आंदोलन!

वैभव सोनवणे, पुणे, 13 फेब्रुवारी : व्हॅलेंटाईन्स डे उद्यावर येऊन ठेपला आहे आणि त्यासाठी तुम्हीही कदाचित तयारीला लागला असाल. मात्र, ह्या व्हॅलेंटाईन्स डे च्या निमित्तानं प्रेमी युगुलांसाठी अत्यंत महत्वाच्या एका मागणीसाठी पुण्यामध्ये उद्या आंदोलन केलं जाणार आहे. नेमकी ही मागणी काय आणि व्हॅलेंटाईन डे ला असं कुठलं आंदोलन होणार आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading