Valentines Day Videos in Marathi

VIDEO : बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी व्हॅलेंटाईन साजरा करणाऱ्या जोडप्याचं जबरदस्ती लावलं लग्न

बातम्याFeb 14, 2019

VIDEO : बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी व्हॅलेंटाईन साजरा करणाऱ्या जोडप्याचं जबरदस्ती लावलं लग्न

हैद्राबाद, 14 फेब्रुवारी : आज जगभरात व्हॅलेंटाईन डे साजरा होत असताना तिकडे बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी एका प्रेमी जोडप्याला मारहाण केली आहे. बरं इतकंच नाही तर या प्रेमयुगुलाचा जबरदस्ती प्रेम विवाहही लावून दिला आहे. त्याचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यात त्यांनी या तरुणांसोबत फोटो काढत त्यांना मारहाण केली आहे.

ताज्या बातम्या