#valentines day

Showing of 14 - 27 from 69 results
Valentine's Day: कोणाला एअरपोर्टवर तर कोणाला फेसबुकवर मिळाले प्रेम, क्रिकेटपटूंची Love story

बातम्याFeb 14, 2019

Valentine's Day: कोणाला एअरपोर्टवर तर कोणाला फेसबुकवर मिळाले प्रेम, क्रिकेटपटूंची Love story

नवी दिल्ली, 14 फेब्रुवारी: क्रिकेटपटूंच्या मैदानावरील कामगिरीकडे जसे सर्वांचे लक्ष असते तसेच त्यांच्या वैयक्तीक आयुष्याबद्दल देखील उत्सुकता असते. भारतीय क्रिकेटमध्ये असे काही खेळाडू आहेत ज्यांच्या लव्ह स्टोरीबद्दल वारंवार चर्चा होते. आज Valentine's Day निमित्त जाणून घेऊयात अशा काही क्रिकेटपटूंची लव्हस्टोरी ज्यांनी क्रिकेटचे मैदान देखील गाजवले आणि प्रेमाच्या मैदानात देखील बाजी मारली.