Valentines Day Holiday News in Marathi

Valentine's Day: विकीसोबत रोमँटिक व्हॅकेशनवर गेली अंकिता, फोटो केला शेअर

बातम्याFeb 14, 2021

Valentine's Day: विकीसोबत रोमँटिक व्हॅकेशनवर गेली अंकिता, फोटो केला शेअर

व्हॅलेंटाईन वीकमध्येही (Valentine's Day) अंकिता आणि विकी एकमेकांसोबत खास वेळ घालवण्यासाठी व्हॅकेशनवर गेले आहेत. अंकितानं आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये याचाच एक फोटो आणि एक व्हिडीओ शेअर केला आहे.

ताज्या बातम्या