Vaibhav Mangle

Vaibhav Mangle - All Results

VIDEO : ह्रदयविकाराचा धक्का ही अफवा, वैभव मांगलेंची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओApr 26, 2019

VIDEO : ह्रदयविकाराचा धक्का ही अफवा, वैभव मांगलेंची पहिली प्रतिक्रिया

आसिफ मुरसल, सांगली, 26 एप्रिल : सुप्रसिद्ध नाट्य अभिनेते वैभव मांगले अल्बत्या गलबत्या या नाटकाचा प्रयोग सुरू असतानाच अचानक चक्कर स्टेजच्या बाजुला कोसळले. यावेळी मांगले यांना तातडीने संयोजकांनी खासगी रुग्णालयात दाखल केलं. उन्हामुळे आधीच प्रचंड उकाडा आहे, त्यात सभागृहात एसी नसल्यामुळे श्वास घ्यायला अचानक त्रास झा.ला त्यामुळे चक्कर आली, आता माझी प्रकृती ठीक आहे, अशी माहिती मांगले यांनी दिली. मला ह्रदयविकाराचा धक्का आलेला नाही, ही निव्वळ अफवा आहे असंही त्यांनी सांगितलं.