Vadala

Showing of 1 - 14 from 19 results
VIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'

व्हिडीओJan 16, 2019

VIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'

मुंबई, 16 जानेवारी : गेल्या 9 दिवसांपासून सुरू असलेला बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप अखेर मिटला. कामगार नेते शंशाक राव यांनी संप मागे घेतल्याची घोषणा केल्यानंतर बेस्टची पहिली बस वडाळा डेपोतून बाहेर निघाली. संपात सहभागी असलेल्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनीच या बसमने प्रवास केला. त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत न्यूज18 लोकमतचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी...

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading