कोरोना व्हारयसमुळे (Coronavirus) सर्व जगभर मोठी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. मागच्या वर्षीच्या सुरुवातीला जगात कोरोनानं गंभीर रुप घेतलं. त्यानंतर अजूनही त्याचा धोका कमी झालेला नाही.