टीम इंडियाचा माजी ओपनर वसीम जाफर (Wasim Jaffer) याने 20 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफीच्या आधी उत्तराखंडच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे.