भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतने बचावकार्यात मदतीसाठी एका मॅचची फी देण्याची घोषणा केली आहे. भारत आणि इंग्लंडदरम्यान चेन्नईमध्ये खेळल्या जात असलेल्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये ऋषभ भारतीय टीमचा सदस्य आहे.