Uttar Pradesh Videos in Marathi

तरुणीच्या अंगावर धडकली दुचाकी; शिपायाची भररस्त्यात चपलेनं केली धुलाई,VIDEO VIRAL

बातम्याOct 11, 2020

तरुणीच्या अंगावर धडकली दुचाकी; शिपायाची भररस्त्यात चपलेनं केली धुलाई,VIDEO VIRAL

या प्रकरणात शिपायाला बेदम मारहाण केल्यानं तो जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

ताज्या बातम्या