Uttar Pradesh News Videos in Marathi

आईच्या कुशीतून 8 महिन्यांच्या बाळाला पळवलं, धक्कादायक CCTV VIDEO

देशOct 9, 2019

आईच्या कुशीतून 8 महिन्यांच्या बाळाला पळवलं, धक्कादायक CCTV VIDEO

मुरादाबाद, 09 ऑक्टोबर: गलशहीद परिसरात बस स्थानकातील धक्कादायक सीसीटीव्ही समोर आला आहे. बस स्थानकात झोपलेल्या 8 महिन्यांच्या बळाला दोघांनी पळवल्याचा प्रकार घडला. स्थानिक पोलिसात तक्रार दाखल, सीसीटीव्हीच्या सहाय्यानं तपास सुरू आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading