उत्तर प्रदेशमधून लोकसभेसाठी गांधी कुटुंबातील चार जण निवडणुकीच्या रिंगणात होते. यापैकी 3 जण विजय मिळवत आहेत तर एकाचा पराभव होताना दिसत आहे.