Uttar Pradesh Lok Sabha Elections 2019

Showing of 53 - 66 from 125 results
VIDEO: मला माहिती आहे पत्रकार का हसतायत- राहुल गांधी

बातम्याApr 22, 2019

VIDEO: मला माहिती आहे पत्रकार का हसतायत- राहुल गांधी

अमेठी, 22 एप्रिल : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी अमेठी येथील प्रचार सभेत केलेल्या भाषणाचा व्हिडिओ एएनआय या वृत्तसंस्थेने शेअर केला आहे. या भाषणात त्यांनी पंतप्रधान मोदींवर खुमासदार टीका केली आहे. ते म्हणाले की, पत्रकारांना त्यांची 'मन की बात' करता येत नाही. त्यांनी केली तर नरेंद्र मोदी मारतील. पण आता भीतीचे कारण नाही कारण 2019 नंतर तुम्हाला जे लिहायचं आहे ते लिहा असंही राहुल गांधी म्हणाले.

ताज्या बातम्या