उत्तर प्रदेश, 4 मे: न्यूज 18 नेटवर्कच्या प्रतिनिधींनी राहुल गांधींशी प्रचारसभेदरम्यान एक्स्लुझिव्ह बातचीत केली आहे. यावेळी रोजगार, नोटाबंदी, शेतकरी प्रश्न यासोबत इतर प्रश्नांवर राहुल गांधींनी दिलखुलास उत्तर दिली आहेत.