Usa Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 30 results
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ह्युस्टनमधील भाषणाचा संपादित भाग, पाहा VIDEO

बातम्याSep 23, 2019

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ह्युस्टनमधील भाषणाचा संपादित भाग, पाहा VIDEO

ह्युस्टन 22 सप्टेंबर : अमेरिकेच्या (USA) ह्युस्टनमध्ये रविवार गाजवला तो पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी. इथल्या एनआरजी स्टेडियममध्ये झालेल्या 'हाऊडी मोदी' (Howdy Modi ) कार्यक्रमात मोदींनी आपल्या भाषणाने सगळ्यांची मने जिंकून घेतली. दहशतवाद, भारताचं व्हिजन, कलम 370 याबद्दल मोदींनी व्याख्यानात भाष्य केलं आहे. वेगवेगळ्या भाषांमध्येही मोदी बोलले आहेत.

ताज्या बातम्या