Us Photos/Images – News18 Marathi

Showing of 1 - 14 from 14 results
जणू स्वर्गच उतरला धरतीवर; हिमाच्छादित नायगाराची अचंबित करणारी दृश्यं!

बातम्याFeb 23, 2021

जणू स्वर्गच उतरला धरतीवर; हिमाच्छादित नायगाराची अचंबित करणारी दृश्यं!

जगातील सर्वात मोठ्या धबधब्यांपैकी एक असणारा अमेरिकेतील हा नायगरा धबधबा (Niagara Falls) सध्या कडाक्याच्या थंडीने गोठून गेला आहे. शुभ्र हिमाच्या पार्श्वभूमीवर असं इंद्रधनुष्य उमटलं तेव्हा हे स्वर्गीय दृश्य कॅमेऱ्यात टिपण्यासाठी पर्यटकांची झुंबड उडाली.

ताज्या बातम्या