जगातील सर्वात मोठ्या धबधब्यांपैकी एक असणारा अमेरिकेतील हा नायगरा धबधबा (Niagara Falls) सध्या कडाक्याच्या थंडीने गोठून गेला आहे. शुभ्र हिमाच्या पार्श्वभूमीवर असं इंद्रधनुष्य उमटलं तेव्हा हे स्वर्गीय दृश्य कॅमेऱ्यात टिपण्यासाठी पर्यटकांची झुंबड उडाली.