मेरिकेत सध्या नवनिर्वाचित अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या शपथविधीची जोरदार तयारी सुरू आहे. 20 जानेवारी रोजी अमेरिकेचे 59 वे अध्यक्ष म्हणून जो बायडेन (Joe Biden), तर कमला हॅरीस (Kamala Harris) या पहिल्या महिला उपाध्यक्ष म्हणून पदभार स्विकारतील.