Urvashi Rautela Videos in Marathi

VIDEO : सायना नेहवालच्या लग्नात उर्वशी रौतेलानं केलं 'हे' खास काम

मनोरंजनDec 20, 2018

VIDEO : सायना नेहवालच्या लग्नात उर्वशी रौतेलानं केलं 'हे' खास काम

14 डिसेंबरला बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांनी लग्न केलं. 15 डिसेंबरला त्यांनी काॅकटेल पार्टी दिली. या पार्टीत श्रीकांत किदांबी, गुरु साई दत्त, अश्विनी पोनप्पा, एचएल प्रणय असे खेळाडू उपस्थित होते. शिवाय बाॅलिवूडचे सेलेबही हजर होते. लग्नानंतर सायना नेहवालनं एक काॅकटेल पार्टी दिली. त्या पार्टीला उर्वशी रौतेला आली होती. तिची आणि सायनाची घट्ट मैत्री आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading