Upsc News in Marathi

Showing of 1 - 14 from 64 results
सोशल मीडियाला दूर करा आणि स्वत:ला घडवा; UPSC IES Topper चा तरुणाईला सल्ला

बातम्याApr 15, 2021

सोशल मीडियाला दूर करा आणि स्वत:ला घडवा; UPSC IES Topper चा तरुणाईला सल्ला

देशातील तरुण, नागरिकांमध्ये प्रचंड उर्जा, क्षमता आहे पण तिचा योग्य ठिकाणी वापर होत नाही असे दिसते. याचा देशाच्या विकासावरही परिणाम होतो. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (Indian Engineering Services) परीक्षेत देशात पहिला आलेल्या साताऱ्याच्या चारुदत्त साळुंखेने काहीसे असेच त्याच्या यशस्वी कथेत सांगितले आहे.

ताज्या बातम्या