Upsc Exam

Showing of 1 - 14 from 54 results
मूक-बधीर श्रेया दुसऱ्याच प्रयत्नात UPSC IES परीक्षेत उत्तीर्ण

बातम्याJun 16, 2021

मूक-बधीर श्रेया दुसऱ्याच प्रयत्नात UPSC IES परीक्षेत उत्तीर्ण

असे काही विद्यार्थी असतात जे वारंवार अपयश येऊनही प्रयत्न सोडत नाहीत. मध्य प्रदेशातील श्रेया रॉय ही अशा विद्यार्थ्यांपैकी एक. पण तिची कहाणी जरा वेगळी आहे. श्रेया मूक-बधीर आहे. असे असतानाही तिनं जिद्द न सोडता घेतलेले कष्ट तिला यश देऊन गेले. यूपीएससी आयईएस (UPSC IES) परीक्षेत दुसऱ्या प्रयत्नात ती टॉपर (Topper) ठरली आहे.

ताज्या बातम्या