Updates

Showing of 53 - 66 from 472 results
LIVE महाराष्ट्रात सत्तास्थापना पेच शिगेला

बातम्याNov 8, 2019

LIVE महाराष्ट्रात सत्तास्थापना पेच शिगेला

मुंबई, 8 नोव्हेंबर : शिवसेना आणि भाजप यांच्यात सत्तास्थापनेसाठी अद्याप एकमत झालेलं नाही, उलट सत्तासंघर्ष आणखी तीव्र होत असल्याचं स्पष्ट होत आहे. आमदार फोडाफोडी होऊ नये म्हणून सगळेच पक्ष काळजी घेत आहेत. उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर शरद पवार आणि काँग्रेसच्या भूमिकेकडेही लक्ष आहे. कोण कोणाला भेटलं, कुठे काय घडतंय या सगळ्या घडामोडींचे LIVE UPDATES...