Upcoming Movie

Showing of 1 - 14 from 36 results
Sushant Singh Rajput वरील चित्रपटांना स्थगिती नाही, वडिलांची याचिका फेटाळली

बातम्याJun 10, 2021

Sushant Singh Rajput वरील चित्रपटांना स्थगिती नाही, वडिलांची याचिका फेटाळली

Sushant singh rajpoot suicide - सुशांतचे वडील कृष्ण किशोर सिंह यांनी दिल्‍ली हायकोर्टात याचिका दाखल करून मुलाच्या जीवनावर आधारित बनत असलेल्या चित्रपटात किंवा कोणत्याही दुसऱ्या चित्रपटात त्याच्या नावाच्या किंवा त्याच्याशी मिळतं जुळतं पात्र वापरण्यावर स्थगिती लावण्याची मागणी केली होती.

ताज्या बातम्या