#up

Showing of 482 - 495 from 737 results
VIDEO VIRAL : भर बाजारात 'तिला' पळवून पळवून मारलं

व्हिडिओDec 14, 2018

VIDEO VIRAL : भर बाजारात 'तिला' पळवून पळवून मारलं

मेरठ, 13 डिसेंबर : येथील लालकुर्ती भागातल्या बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी महिला मानवाधिकाराचं उल्लंघन करत सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलंय. जोडे चोरल्याचा आरोप करत एका महिलेला येथल्या काही व्यापाऱ्यांनी रस्त्यावर पळवून पळवून मारलं. हा सर्व प्रकार सुरू असताना व्यापाऱ्यांच्या तावडीतून तिला सोडविण्यासाठी कुणीच समोर आलं नाही हे विशेष. अखेर ती महिला त्या व्यापाऱ्यांच्या पाया पडली आणि कसातरी जीव वाचवत तिने तेथून पळ काढला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर आता पोलीसांनी तापासकार्य सुरू केलंय.