#up politics

सवर्ण मतदारांचा प्रभाव असणाऱ्या 179 जागा जिंकण्याचा भाजपचा हा आहे 'मेगा प्लान'

बातम्याJan 9, 2019

सवर्ण मतदारांचा प्रभाव असणाऱ्या 179 जागा जिंकण्याचा भाजपचा हा आहे 'मेगा प्लान'

भाजपसाठी सवर्ण मतदार अतिशय महत्त्वाचे असून भाजपला मिळालेल्या मतांमध्ये 50 टक्के वाटा हा सवर्ण मतदारांचा असतो.