News18 Lokmat

#up crime news

एकट्या महिलेनेच चोराला दाखवला इंगा, धुलाईचा VIDEO व्हायरल

बातम्याMay 19, 2019

एकट्या महिलेनेच चोराला दाखवला इंगा, धुलाईचा VIDEO व्हायरल

उत्तर प्रदेश, 17 मे : महिलेने चोराला बेदम मारल्याचा एक लाईव्ह व्हिडिओ समोर आला आहे. रिक्षामधून बॅटरी चोरून नेणाऱ्या चोराला महिलेने पाहिलं आणि तिने आरडाओरड केली. त्यावेळी चोराला पकडण्यासाठी ती एकटीच चोराला भिडली आणि त्याला बेदम मारहाण केली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.