#union budget

Showing of 40 - 53 from 277 results
Union Budget 2019 : Income Tax मध्ये कोणताही बदल नाही, पण 2 ते 5 कोटीपर्यंतच्या उत्पन्नावर वाढला सरचार्ज

Jul 5, 2019

Union Budget 2019 : Income Tax मध्ये कोणताही बदल नाही, पण 2 ते 5 कोटीपर्यंतच्या उत्पन्नावर वाढला सरचार्ज

मोदी सरकारच्या कार्यकाळातलं पहिलं बजेट आज सादर झालं. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी इनकम टॅक्सच्या रचनेत कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे 5 लाख रुपये उत्पन्नावर कर असणार नाही. पण 5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांना जुन्या रचनेप्रमाणेच कर भरावा लागणार आहे.