Under 19 Cricket

Under 19 Cricket - All Results

पाणीपुरी विक्रेता ते शतकवीर मॅचविनर : एकाच वर्षात बदललं 'यशस्वी' आयुष्य

बातम्याFeb 4, 2020

पाणीपुरी विक्रेता ते शतकवीर मॅचविनर : एकाच वर्षात बदललं 'यशस्वी' आयुष्य

Under 19 World Cup वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये पाकिस्तानविरोधात धडाकेबाज शतक ठोकून भारताला विजय मिळवून देणाऱ्या यशस्वी जैसवाल एकेकाळी पाणीपुरी विकायचा. IPL मध्ये त्याच्यावर सर्वाधिक बोली लागली होती. पाणीपुरी विक्रेत्याचा मुलगा कोट्यधीश कसा झाला त्याची ही चित्रकथा..

ताज्या बातम्या