अमेरिकेतला वाढलेला आरोग्य खर्च कमी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या कंपनीच्या प्रमुखपदी डॉ. अतुल गावंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.