#ulhasnagar

Showing of 1 - 14 from 14 results
गणपती बाप्पांनी बुजवले रस्त्यांवरचे खड्डे, पाहा VIDEO

बातम्याAug 31, 2019

गणपती बाप्पांनी बुजवले रस्त्यांवरचे खड्डे, पाहा VIDEO

उल्हासनगर, 31 ऑगस्ट: मनसेच्या कार्यकर्त्यांकडून उल्हासनगरमध्ये खड्डे बुजवण्याचं आंदोलन सुरू आहे. गणपती बाप्पाच्या वेशातील तरुण खड्डे बुजवत आहे. वारंवार तक्रार करूनही खड्ड्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मनसैनिकांनी केला आहे.