#ulhasnagar

Showing of 14 - 27 from 49 results
VIDEO: गर्दीत हात सुटला आणि लोकलमधून पडली 19 वर्षीय तरुणी

मुंबईDec 15, 2018

VIDEO: गर्दीत हात सुटला आणि लोकलमधून पडली 19 वर्षीय तरुणी

मुंबई, 15 डिसेंबर : लोकलच्या महिला डब्यातील दारातून पडून 19 वर्षीय संजना सुरडकर हिचा मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना उल्हासनगर रेल्वे स्थानकाजवळ घडली आहे. दारातील गर्दीमुळेच ही मुलगी खाली पडल्याची माहिती आहे. कॅम्प नंबर 4 सुभाष टेकडीमध्ये राहणारे भाजीचा व्यवसाय करणारे जीवन सुरडकर यांनी हलाखीच्या परिस्थितीत त्यांची मुलगी संजना सुरडकर हिला नर्सिंगचा कोर्स लावला होता. त्यासाठी संजना ही नाहूरला जात होती. शुक्रवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास संजना ही उल्हासनगर रेल्वे स्थानकातून नाहूरला जाताना तिचा हा अपघात झाला.