#ukraine

पायी चालणाऱ्याला ही बँक देणार 21 टक्के व्याज

विदेशNov 28, 2018

पायी चालणाऱ्याला ही बँक देणार 21 टक्के व्याज

पायी चालल्यावर एखादी बँक तुमच्या जमा पैशांवर व्याज देते असा तुम्ही कधी विचारही केला नसेल. पण हे खरं आहे. एक बँक अशी आहे जी पायी चालल्यावर तुमच्या जमा रकमेवर 21 टक्के व्याज देते.