Udhav Thakrey

Udhav Thakrey - All Results

उद्धव ठाकरे उद्या जाणार अयोध्येला, असा असेल हा दौरा

बातम्याJun 15, 2019

उद्धव ठाकरे उद्या जाणार अयोध्येला, असा असेल हा दौरा

राम मंदिर उभारणीचा अजेंडा घेऊन उद्धव ठाकरे उद्या म्हणजे 16 जूनला अयोध्येला जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालीच अयोध्येमध्ये राम मंदिराची उभारणी होईल आणि आमच्यासाठी नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे सुप्रीम कोर्ट आहेत, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्या