अवनी वाघिणीवरून सध्या सुरू असलेल्या वादाबद्दल राज ठाकरे यांनी फडणवीस सरकारला व्यंगचित्रातून फटकारे मारले आहेत. शिवाय २०१९च्या निवडणुकीत महाराष्ट्राचा वाघ फडणवीस आणि उद्धव यांची काय अवस्था होणार यावर कुंचल्यातून भाष्य केलं आहे ते पाहा..