मोदींच्या दौऱ्याचं टायमिंग साधत उद्धव ठाकरे बीडमध्ये दुष्काळी दौऱ्यावर असणार आहे. यावेळी त्यांची जाहीर सभा देखील होणार आहे.