Uddhav Thackery

Showing of 66 - 79 from 300 results
VIDEO: विधानसभेआधी शिवसेनेतच राडा, माजी आमदाराचे मंत्र्यावर गंभीर आरोप

बातम्याSep 9, 2019

VIDEO: विधानसभेआधी शिवसेनेतच राडा, माजी आमदाराचे मंत्र्यावर गंभीर आरोप

शिवाजी गोरे (प्रतिनिधी) दापोली, 09 सप्टेंबर: पर्यावरण मंत्री रामदास कदम हे भगत आणि जादूटोणावल्यांना घेऊन फिरत असल्याचा घणाघाती आरोप शिवसेना दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी केला. रामदास कदम हे बंगाली बाबांना घेऊन फिरत असतात आणि विरोधी पक्षनेता बनण्यासाठी त्यांनी भगत दिला होता असा दावा सूर्यकांत दळवी यांनी केला. अमावस्येला बंगाली बाबांच्या कोहळे कापयचे असा दावा देखील सूर्यकांत दळवी यांनी केला. कदम यांनी आतपर्यंत चारवेळा पक्षाच्या विरोधात काम केलं आहे, याचे पुरावे माझ्याकडे आहेत असा दावा ही सूर्यकांत दळवी यांनी केला आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading