#uddhav thackery

Showing of 14 - 27 from 235 results
VIDEO : युतीत धुसफूस सुरूच, उद्धव ठाकरेंनी केली नवी मागणी!

व्हिडिओJun 6, 2019

VIDEO : युतीत धुसफूस सुरूच, उद्धव ठाकरेंनी केली नवी मागणी!

संदीप राजगोळकर, कोल्हापूर, 06 जून : केंद्रात केवळ एक मंत्रीपद मिळाल्यामुळं नाराज झालेल्या शिवसेनेनं आता लोकसभा उपाध्यक्षपदाची मागणी केली आहे. आपल्या व्यक्तीकडं हक्काची मागणी केल्याचं शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी म्हटलं असलं तरी युतीत सत्ता वाटपावरुन धुसफूस सुरू असल्य़ाचं उघड झालं आहे.