#uddhav thacakrey

Showing of 1 - 14 from 14 results
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं कोल्हापूर विमानतळावर जंगी स्वागत

बातम्याJun 6, 2019

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं कोल्हापूर विमानतळावर जंगी स्वागत

संदीप राजगोळकर (प्रतिनिधी) कोल्हापूर, 6 जून: कोल्हापूर विमानतळावर उद्धव ठाकरे यांचं जंगी स्वागत करण्यात आलं आहे. ढोल-ताशांच्या गजरात उद्धव ठाकरे यांचं स्वगत करण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे सहकुटुंबीय आणि 18 आमदारांना घेऊन अंबाबाईचं दर्शन घेणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटीलही सोबत असणार आहे.