#uddhav thacakrey

Showing of 27 - 40 from 83 results
सत्तेचा तिढा सोडवण्यासाठी रामदास आठवलेंचा नवा मंत्र, शिवसेनेला केलं हे आवाहन

महाराष्ट्रNov 2, 2019

सत्तेचा तिढा सोडवण्यासाठी रामदास आठवलेंचा नवा मंत्र, शिवसेनेला केलं हे आवाहन

मुंबई, 02 नोव्हेंबर: भाजपच्या मित्रपक्षांची राज्यपालांसोबतची बैठक संपली. सत्तेसाठी बहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजपला 145 आकडा आवश्यक आहे. शिवसेना-भाजपमधील सत्तेचा तिढा सुटत नसल्यामुळे वेगवेगळ्यापद्धतीनं समीकरणं जुळवण्याचा प्रयत्न केला जातोय.