#uddhav tahckeray

शरद पवार, उद्धव ठाकरेंनी घेतली संजय राऊत यांची भेट; तब्येतीची केली विचारपूस

महाराष्ट्रNov 12, 2019

शरद पवार, उद्धव ठाकरेंनी घेतली संजय राऊत यांची भेट; तब्येतीची केली विचारपूस

मुंबई, 12 नोव्हेंबर: संजय राऊत यांच्यावर सोमावरी यशस्वी शस्त्रकीया पार पडली. त्यानंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, उद्धव ठाकरे यांसह अनेक दिग्गज नेत्यांनी लिलावती रुग्णालयात संजय राऊत यांची भेट घेतली. त्यांच्या तब्येतीची विचारपूस केल्याची माहिती मिळत आहे.