#udayanraje bhosle

उदयनराजेंना आवरा नाहीतर राष्ट्रवादी सोडू, राष्ट्रवादीतील आणखी एक राजे मैदानात!

महाराष्ट्रJun 14, 2019

उदयनराजेंना आवरा नाहीतर राष्ट्रवादी सोडू, राष्ट्रवादीतील आणखी एक राजे मैदानात!

बारामती, 14 जून : एका बाजुला निरेचं पाणी पेटलेलं असताना आता पाण्यावरून राष्ट्रवादीत वादंग पेटला आहे. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या घणाघाती आरोपांना रामराजे निंबाळकरांनीही जशास तसं उत्तर दिलं आहे.

Live TV

News18 Lokmat
close