#udayanraje bhosale

Showing of 40 - 48 from 48 results
VIDEO : मुख्यमंत्र्यांच्या कामकाजावर काय म्हणाले उदयनराजे? UNCUT भाषण

बातम्याJan 21, 2019

VIDEO : मुख्यमंत्र्यांच्या कामकाजावर काय म्हणाले उदयनराजे? UNCUT भाषण

सातारा , 21 जानेवारी : 'तुम्ही आणि तुमच्या मंत्रिमंडळातील नेत्यांनी जे निर्णय घेतलं ते आजपर्यंत कुणीही घेतले नाही. घोषणा भरपूर झाल्या, पण अंमलबजावणी झाली नाही. तुम्ही निर्णय घेतले आणि अंमलबजावणी केली' अशा शब्दात राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली. तसंच 'महिन्याभरात माझं लग्न आहे, काही महिन्यांनी या सगळ्याचं लग्न आहे. निवडणूक आहे, अक्षता टाका, त्यावेळी संपल्या म्हणू नका' अशी टोलेबाजीही उदयनराजेंनी केली. महाराष्ट्राचे लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या राज्य सरकारने उभारलेल्या "महाराष्ट्र दौलत" या स्मारकाचं उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे आमदार शंभूराजे देसाई आणि उदयनराजे भोसले एकत्र आले होते. या कार्यक्रमाती उदयनराजेंचं अनकट भाषण...