#udayanraje bhosale

Showing of 1 - 14 from 48 results
शरद पवारांच्या दणक्याने उदयनराजे हादरले, पाहा हा VIDEO

व्हिडीओOct 26, 2019

शरद पवारांच्या दणक्याने उदयनराजे हादरले, पाहा हा VIDEO

सातारा, 26 ऑक्टोबर : लोकसभा पोटनिवडणुकीत पराभव झाल्यानंतर उदयनराजे भोसले पहिल्यांदाच पत्रकारांशी बोलले. परंतु, यावेळी राजे अत्यंत अस्वस्थ दिसत होते. मी रडीचा डाव खेळत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले यांचा पराभव झाला. पण हा पराभव राजेंच्या चांगलाच जिव्हारी लागला. कारण, एरवी कॉलर उडवणारे राजे आता मात्र चाचरत बोलत आहे.