#udayanraje bhosale

Showing of 79 - 92 from 129 results
VIDEO : ...जेव्हा भर सभेत उदयनराजेंनी काढले प्राण्यांचे आवाज

बातम्याApr 14, 2019

VIDEO : ...जेव्हा भर सभेत उदयनराजेंनी काढले प्राण्यांचे आवाज

पिंपरी-चिंचवड, 14 एप्रिल : पिंपरी चिंचवडमध्ये आयोजित जाहीर सभेत उदयनराजेंनी चक्क प्राण्यांचे आवाज काढले आहेत. त्यामुळे हटके अंदाजासाठी ओळखले जाणारे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. दरम्यान, या सभेत त्यांनी राष्ट्रवादीचे मावळ मतदारसंघातील उमेदवार पार्थ पवार यांना निवडून देण्याचं आवाहन केलं आहे. 'मी म्हणजे पार्थ पवार, मी म्हणजे अमोल कोल्हे,' असं म्हणत साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन केलं आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये झालेल्या प्रचारसभेत उदयनराजेंनी मोदी सरकारवही जोरदार हल्लाबोल केला आहे.