News18 Lokmat

#udayanraje bhosale

Showing of 1 - 14 from 73 results
VIDEO: उदयनराजेंच्या भाजप प्रवेशावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

बातम्याAug 23, 2019

VIDEO: उदयनराजेंच्या भाजप प्रवेशावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

धुळे, 23 ऑगस्ट : महाजनादेश यात्रेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी exclusive मुलाखत दिली आहे. यावेळी उदयनाराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशावरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. उदयनराजे भोसले हे जर पक्षात आले तर आम्हाला आनंदच आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.